शार्प क्लिक कॅमेरा

8MP रिअर आणि 5MP फ्रंट कॅमेरा शार्प क्लिकने युक्त असल्यामुळे तुम्ही शार्पनेस आणि सुस्पष्टतेसह तपशिलवार छायाचित्रं घेऊ शकतात. याखेरीज, फेस ब्यूटी आणि रीयल टाइम Bokeh प्रभावामुळे तुम्हाला आपली छायाचित्रं आणखी चांगली करता येतात.

फुल स्क्रीन 18:9 डिस्प्ले

तुम्ही एखादा विडीयो पाहात असाल, संगीत ऐकत असाल किंवा विडीयो गेम खेळत असाल तर, तुम्हाला 5.45”HD डिस्प्लेद्वारे अद्भुत विज्युअल अनुभव मिळतो. संपूर्ण लॅमिनेशन IPS टेक्नोलॉजी देते उत्तम रंगांची पुननिर्मिती आणि व्यापक पाहण्याचा कोन.

दिमाखदार डिझाईन

सडपातळ, वजनाला हलके आणि स्टायलिश डिझाईन 2.5D ग्लास कर्व्ड कॉर्निंग गोरिला ग्लास संरक्षणासह असून 5-पॉईंट टचमुळे तुमचा गेमिंगचा अनुभव अधिक वृद्धिंगत होतो आणि एका हाताने आरामात वापर करता येतो.

आपल्या ऍप्सकरिता अधिक जागा

आता आपल्या पसंतीचे ऍप्स चिंतामुक्तपणे इन्स्टॉल करा कारण तुम्हाला Android Oreo (Go Edition) सोबत Z61 1GB आणि Android Oreo 8.1 वर Z61 2GB अतिरिक्त जागा मिळते. अधिक मेमरी लागणारे ऍप्स बंद केले जातात आणि कामगिरीत देखील सुधारणा होते.

अधिक वेगाने चार्जिंग

Z61 सोबत आहे एक 1.5Amp चार्जर जो तुमची 3000mAh बॅटरी केवळ 2 तास 12 मिनिटांमध्ये* चार्ज करतो
*प्रमाणित अंतर्गत चाचण्यांनुसार

Specifications

Full Screen 18:9 HD+ Display
OS Android Oreo(Go Edition)
Charge faster with 1.5 Amp charger
Ultra-slim design despite a big 3000mAh battery
Sharp click camera for super sharp pictures